मालडी येथील विजय नाखरे यांचे निधन…

20
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.२४: तालुक्यातील मालडी येथील रहिवासी विजय विनायक नाखरे (वय-४५) यांचे आज पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

महाविद्यालयीन जीवनात ते भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मालवणात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.