टेनिस क्रिकेटला धक्का, रोहित बोवलेकर यांचे निधन…

40
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२५: तालुक्यातील मठ येथील रहिवासी तथा रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. बोवलेकर कॅश्यूचे मालक सुरेश बोवलेकर यांचे ते पुत्र होत.