मालवण तालुक्यात सर्वाधिक ८.७ मि.मी. पाऊस…

26
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७.० मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी २३१०.७ मि.मी. पाऊस झाला आहे.
‌ तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ७.२ (१८८४.८), मालवण- ८.७ (२१५७.८), सावंतवाडी- ७.४ (२७३२.८), वेंगुर्ला- ८.२ (२२६७.८), कणकवली- ५.९ (२१८०.६), कुडाळ- ७.८ (२४४१.८), वैभववाडी- ०.५ (२५७९.२), दोडामार्ग- ७.६ (२७५९.४) असा पाऊस झाला आहे.