सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…

13
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१०: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३६१.६३९ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८०.८४ टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- ७१.४१९० (७२.७६), अरुणा – ७८.१६३६ (८४.९४), कोर्ले- सातंडी -२५.४७४० (१००) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- २.६४८ (१००), नाधवडे- १.५७५ (१९.३३), ओटाव- ४.१२८ (५५.५३), देंदोनवाडी – ०.७३५ (७.५०), तरंदळे – ७.५९७ (७७.४४), आडेली- १.२८८ (१००), आंबोली – १.७२५ (१००), चोरगेवाडी– ३.०५७ (९५.५३), हातेरी- १.६९३ (१००), माडखोल -१.६९० (१००), निळेली -१.७४७ (१००), ओरोस बुद्रुक- १.५८४ (६५.९६), सनमटेंब- २.३९० (१००), तळेवाडी- डिगस- १.८२१ (७२.७२), दाभाचीवाडी- २.२०९ (९१.२४), पावशी- ३.०३० (१००), शिरवल -३.६८० (१००), पुळास -१.५०८ (१००), वाफोली – २.३३० (१००), कारिवडे – १.३८५ (१००), धामापूर – ०.८४१ (३४.४५), हरकूळ -२.३८० (१००), ओसरगाव – १.३३९ (१००), ओझरम – १.८१९ (१००), पोईप – ०.७१७ (६१.६५), शिरगाव – ०.९७६ (६१.६९), तिथवली – १.७२३ (१००), लोरे- २.६९६ (१००) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- ०.८८१ (५५.६३), शिरवळ- १.२६१ (६१.८७), वर्दे- ०.९४२ (६०.५९) कोकीसरे – ०.७२० (३९.६५), नानीवडे (महाजनवाडी) – १.०३४(५७.८६), सावडाव- १.३७१ (५५.३६), जानवली- ०.००० (०.०००), नानीवडे (वाईकरवाडी) – ०.५९४ (३३.५४) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.