खैरतोड केल्याप्रकरणी वेत्येतील एकाला वनकोठडी…

15
2
Google search engine
Google search engine

पसार झालेल्या दोघांचा शोध सुरू; सावंतवाडी वन विभागाची कारवाई…

सावंतवाडी,ता.१९: क्षेत्रफळ येथील राखीव जंगलात खैरतोड केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाला एक दिवसाची वन कोठडी देण्यात आली. लवू एकनाथ गावडे (रा. वेत्ये) असे त्याचे नाव आहे. तर फरार झालेल्या संदीप गावडे व विश्वास गावडे (दोघे रा. वेत्ये) यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मदन क्षिरसागर यांनी दिली.