सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत…

30
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या किशोर तावडे यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सहकार्य करावे, असे त्यांना आवाहन केले. मावळत्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्या ठिकाणी श्री. तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांनी यापूर्वी या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात काम केले आहे.