निरवडे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महेंद्र गावडे…

65
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: निरवडे गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी महेंद्र गावडे यांची निवड करण्यात आली आहे. उपस्थित सर्व समिती सदस्य व अध्यक्षांचे सरपंच सुहानी गावडे यांनी अभिनंदन केले.

या समितीच्या सदस्य पदी प्रभारी पोलीस पाटील रोशनी जाधव, सुहानी गावडे, अर्जुन पेडणेकर, दशरथ मल्हार, आनंदी पवार, जयराम जाधव, अंगारिका गावडे, आनंद पांढरे, रमेश पांढरे,मुकुंद बाईत, अंकिता गावडे, राजश्री गावडे, निधी शिरोडकर, सिताराम गावडे, चंद्रकांत गावडे, तुषार शेटकर, तलाठी नमिता कुडतरकर, ग्रामविकास अधिकारी सुनीता कदम, मुख्याध्यापक दत्त कुमार फोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.