सावंतवाडीत ५ तारखेला जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावर व्याख्यान…

18
2
Google search engine
Google search engine

अनेक वक्त्यांचा सहभाग; निवडणूक अधिकारी व भोसले नॉलेज सिटीचे आयोजन…

सावंतवाडी,ता.०१: लोकशाही दिनाचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी भोसले नॉलेज सिटी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भोसले नॉलेज सिटीत लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ प्रकाश परब, संपदा जोगळेकर, रुपेश पाटील, वंदना करंबळेकर, इंद्रजीत खांबे, श्रीकांत देशपांडे, जुईली पागंम, पंकज दळवी, प्रसाद गावडे, मोहम्मद शेख आदी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम ५ सप्टेंबरला सकाळी ११ ते १ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.