मजुरांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी ट्रकचालक निर्दोष…

16
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.०४: दोघा मजुरांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी डंपर चालक विनय मयेकर याची आज येथील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. हा अपघात किंजवडे आयनल पुल येथे २०२० मध्ये घडला होता. यात डंपर पलटी होऊन त्यात असलेले दोघे कामगार अंगावर चिरे पडून ठार झाले होते. या प्रकरणी मयेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सर्व पुराव्या अभावी मयेकर याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी अ‍ॅड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.