बॅ.बी.के.महाविद्यालय तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम

3
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले,ता.१५: आज झालेल्या शालेय १९ वर्षाखालील तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत बॅ. बी.के. महाविद्यालय वेंगुर्ला यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे पेट्रन कॉन्सिल मेंबर बाळासाहेब देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्राचार्य डॉ ए.पी.बांदेकर, पर्यवेक्षक डी.जी.शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.डॉ व्ही.ए.देऊलकर, प्रा.आरोलकर, व्ही. पी.देसाई , विधाता सावंत , संजय पाटील, निवूंग्रे , पाटील , क्रीडा शिक्षक हेमंत गावडे व विद्यार्थी उपस्थित होते..