ओटवणे येथे शॉर्ट सर्कीटमुळे दुचाकीने घेतला पेट…

16
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: ओटवणे-मांडवफातरवाडी येथे घरासमोर लावलेली दुचाकी जळून खाक झाली आहे. यात दुचाकी मालक दत्ताराम गावडे यांचे सुमारे लाखाचे नुकसान झाले. हा प्रकार रात्री उशिरा घडला. त्यांनी आपली दुचाकी नातेवाईक साबाजी बिले यांच्या अंगणात लावली होती. मात्र शॉर्ट सर्कींटने आग लागली असावी, अशी शक्यता त्यांच्याकडुन व्यक्त करण्यात आली आहे.