वेंगुर्ला येथे कोकण झोन आंतर महाविद्यालय नेमबाजी स्पर्धा…

40
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.२५: मुंबई विद्यापीठ कोकण झोन आंतर महाविद्यालय शूटिंग स्पर्धा मुंबई विद्यापीठ व खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उपरकर शूटिंग अकॅडमी, कॅम्प येथे उद्या आयोजित करण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्यातील नेमबाज सहभागी होतील असे प्रा. डॉ. श्री. आनंद बांदेकर यांनी सांगितले.