युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार… 

12
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑक्टोंबर या काळात विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती विशाल फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली आहे.