पीएचडी प्रवेश परीक्षेत प्रभंजन राणे देशात पाचवे…

5
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०७: कुशेवाडा आंबेगाळी येथे राहणाऱ्या प्रभंजन भानुदास राणे यांनी पीएचडी प्रवेश परीक्षेत देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे. ही परीक्षा भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आली होती. आता त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.