मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील आशा दिल्लीतील मोर्चात सहभागी…

29
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.३१: मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी दिल्ली देशातील आशा वर्कर्सनी आंदोलन करीत मोर्चा काढला. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० आशा वर्कर्सनी सहभाग दर्शविला आहे. आशा वर्कर्सना राज्य सरकार कडून मानधन देण्यात येते. तसेच केंद्र सरकारही राज्य सरकारला आशा वर्कर्सना मानधन देण्यासाठी निधी देतो तो निधी अपुरा आहे. शिवाय राज्य सरकारला तो वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक कुचंबणा होते. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी दर्शविला, असे कुणकेरीतील रूची गावडे यांनी सांगितले.