ब्रेकिंग मालवणी परिवाराला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा…

21
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: ब्रेकिंग मालवणी परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त आज अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी चॅनलची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. यावेळी साई म्युझिक कॉर्नरचे राजन हावळ, सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार, स्टेपिंग स्टोन स्कुलचे संचालक रुजूल पाटणकर, महालक्ष्मी तथास्तू मॉलचे संचालक विनायक कोंडल्याळ, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, पत्रकार प्रशांत मोरजकर, बार्बर शॉप सावंतवाडीचे प्रथमेश धारगळकर, ठेकेदार ओंकार मिशाळ आदी उपस्थित होते.
यावेळी ब्रेकिंग मालवणीचे प्रमुख अमोल टेंबकर, प्रतिनिधी भुवन नाईक, नितेश देसाई, उपसंपादक योगिता बेळगावकर, विशाखा मोंडे, आर्या टेंबकर, ओम टेंबकर आदी उपस्थित होते.