मिलाग्रिस हायस्कूलमध्ये बालिका दिवस उत्साहात साजरा…

13
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०३: येथील मिलाग्रिस हायस्कूल प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेची विद्यार्थिनी कु. वेदांगी पटवर्धन हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका शारदा गावडे यांनी केले.