चौकेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

28
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०३ : चौके ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंच पी. के. चौकेकर तसेच सदस्य विशाखा चौकेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, कर्मचारी सुविधा गावडे, रामचंद्र चव्हाण, दीपक चौकेकर आदी उपस्थित होते.