सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने मधुरा शिरसाठ हिचा सत्कार…

419
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने बीएएमएस आयुर्वेद डॉक्टर ही पदवी संपादन केलेल्या मधुरा अरविंद शिरसाठ हिचा माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर व पत्रकारसंघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते तिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय देसाई, प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सचिव मयूर चराठकर, सहसचिव विनायक गावस, उपाध्यक्ष दीपक गांवकर, सदस्य राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर, अभय पंडीत, उमेश सावंत, वैशाली खानोलकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव सुरेश भोगटे, उमेश कोरगांवकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत आर्य शिरसाट आदी उपस्थित होते.