मालवणात २५ जानेवारीला मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

52
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.२४: राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन २५ जानेवारीला सकाळी ११ वाजता देऊळवाडा नारायण मंदीर समोर ते तहसिल कार्यालय पर्यंत मतदार जनजागृतीच्‍या दृष्‍टीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील युवक – युवती, मतदार व नागरिकांनी या रॅलीमध्‍ये आपल्‍या मोटर सायकलसह सहभागी व्‍हावे असे आवाहन तहसि‍लदार वर्षा झालटे यांनी केले आहे.