ओरोस येथे उद्या ओठ, टाळू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर…

61
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.०६: जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व मिशन स्माईल , कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने फाटलेला ओठ व फाटलेला टाळू चे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर उद्या जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले असून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांच्याशी 9422373188 संपर्क साधावा.