उद्योग मंत्री उदय सामंतांची आज महासंस्कृती महोत्सवात उपस्थिती…

97
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०९: येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवास आज सायंकाळी ७.३० वाजता उद्योग मंत्री उदय सामंत हे भेट देणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

गेले चार दिवस सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे उपस्थित राहिले होते. आज या ठिकाणी श्री. सामंत भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत.