हडी येथील ग्रामस्थ तलाठ्याच्या शोधात…

89
2
Google search engine
Google search engine

मसुरे,ता.११: हडी ता. मालवण येथील तलाठी गेले अनेक दिवस उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. याबबाबत सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी महसुल प्रशासनाचे लक्ष वारंवार वेधले. परंतु कोणीच अधिकारी दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांत नाराजीचे सुर आहे.