कणकवलीत उद्या बांधकाम अभियंत्याच्या विरोधात “ठिय्या आंदोलन”…

635
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता१४: कणकवली येथील सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंतांच्या विरोधात उद्या उपरकर समर्थकांच्या वतीने “ठिय्या आंदोलन” करण्यात येणार आहे. कणकवली येथील त्यांच्या कार्यालय समोर सकाळी १०.३० ला हे आंदोलन होणार आहे. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केले आहे.