स्वराज्य संघटनेच्या वतीने सावंतवाडीत उद्या शिव रॅलीचे आयोजन…

131
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे येथील स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सकाळी १० वाजता शहरात शिव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महेश पांचाळ यांनी केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून येथील राजवाड्यातून रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही रॅली काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले