माडखोल येथे २३ फेब्रुवारीला रक्तदान शिबीराचे आयोजन…

67
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२१: जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम व स्वरूप संप्रदाय सावंतवाडी यांच्या वतीने व्हि.पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे २३ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने करण्यात आले आहे.