ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरी तालुक्यात दुसरी…

170
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०२: मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या दिया धुरी हिने इंग्रजी माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट ( बीडीएस ) परीक्षेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारीला झालेल्या या परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला शिक्षक व पालक अदिती धुरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो तसेच शिक्षक, पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.