बांदा येथे आयोजित संयुक्त योगोपचार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

52
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०२: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित संयुक्त योगोपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण पावसकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी संतोष मोरे, संजय नाईक, आपा चिंदरकर, भीमराव सावंत , सौ स्वेता कोरगावकर राजश्री तेंडले आदी उपस्थित होते.