सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडांच्या प्रगणनेला उद्यापासून सुरुवात…

802
2
Google search engine
Google search engine

आज झालेल्या कार्यशाळेत निर्णय; ३०० हून अधिकांना दिले प्रशिक्षण…

सावंतवाडी,ता.२४: शेतकऱ्यांसह बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकड व वानरांची प्रगणना उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून आज झालेल्या कार्यशाळेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर तब्बल ३०० हून अधिक लोकांना प्रकरण करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.