आता पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…

69
2
Google search engine
Google search engine

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓

🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…

🏨 सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित…डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ..दुर शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र.

🔖 प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि अजमावून पहा YCMOU सावंतवाडी ‘मुख्य प्रवेश केंद्राचे’ वेगळंपण….!

🔸 YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम
◾ बी.ए. / बी.कॉम
◾ एम. कॉम
◾ एम.ए.(मराठी)
◾ एम.ए.(हिंदी)
◾ एम.ए.(अर्थशास्त्र)
◾ एम.ए.(लोक प्रशासन)
◾ एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)
◾ रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
◾ गांधी विचार दर्शन पदविका

🔸 तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध

📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी
💁🏻‍♀️ स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण
💁🏻‍♀️ कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध

♦️ RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेश नोंदणी साठी आजच संपर्क करा👇

🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज
आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,
आनंदी कॉम्प्युटर शेजारी,
सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
📲संपर्क:-
🔸तुषार वेंगुर्लेकर
8605992334 / 9422896699
🔹राहुल भालेराव
8856993826