सावंतवाडी-सबनीसवाडा येथे ४ फ्लॅट फोडले…

1388
2
Google search engine
Google search engine

घटनास्थळी पोलीस दाखल; तपास सुरू…

सावंतवाडी,ता.१२: येथील सबनिसवाडा भागात अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ फ्लॅट फोडले आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आहे. चौकशी सुरू आहे.