मालवणातील चंदन कातवणकर या तरुणाचे निधन…

1630
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २४ : शहरातील पंचायत समिती नजिकचा रहिवासी चंदन सुमन कातवणकर (वय-३३) याचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने मित्र परिवार शोकाकुल झाला आहे. त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.