पत्रकार अनंत जाधव यांना पितृशोक…

145
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: पाटगाव येथिल खंडेराव बाबुराव जाधव ( वय ७४ ) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी सून नातवंडे आसा परिवार आहे. ते पत्रकार अनंत जाधव यांचे वडील होत.