उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक…  

80
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: केसरी येथील मालुताई आत्माराम सावंत (वय ८३, सध्या रा. कोल्हापूर) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. आज कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर येथील ओंकार कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीचे तथा आय एफ बी कंपनीचे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचे वितरक ओंकार डिस्ट्रीब्युटरचे मालक उमेश सावंत तसेच एनसीसी विभागातील निवृत्त मुख्य लिपीक सुदेश सावंत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.