पत्रकार वैभव गोगटे यांचे निधन…

173
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०२: वेतोरे येथील पत्रकार वैभव आत्माराम गोगटे (वय ४६) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी, बहिण असा परिवार आहे.