वेत्ये गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी जितेंद्र गावकर…

310
2
Google search engine
Google search engine
सावंतवाडी ता.२९:
वेत्ये गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी जितेंद्र पांडुरंग गावकर यांची आज निवड करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते असलेल्या श्री.गावकर यांना  याठिकाणी ही संधी देण्यात आली आहे.
         यावेळी गावच्या सरपंचा स्नेहा मिठबावकर,उपसरपंच गुणाजी गावडे,नरेंद्र मिठबावकर,सुनील गावडे,सतीश सातार्डेकर,बाळू गावडे,गुरुदास गावकर आदींनी त्यांचे स्वागत केले.तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.