पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा…

172
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक २३ मार्च २०२० रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी १०:३० वा. शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व राखीव, दुपारी १२ वा. शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण, दुपारी १२:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना संदर्भात मुख्यमंत्री महोदयांसमवेत व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थिती, दुपारी १:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.