सिंधुदुर्गात आज आणखीन एक कोरोना बाधित रुग्ण…

1420
2
Google search engine
Google search engine

दिवसभरात १२ रुग्ण ; जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४७ वर…

सिंधुदुर्गनगरी ता.१०: जिल्ह्यात आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे दिवसभरातील रुग्णसंख्या १२ वर गेली असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १४७ झाली आहे.