सिंधुदुर्गात आढळला आणखी एक कोरोना पाॅझीटिव्ह…

1355
2
Google search engine
Google search engine

एकुण संख्या 243;आजचे 33 अहवाल आले निगेटीव्ह…

सिंधुदुर्गनगरी,ता.०५:जिल्ह्यातील आणखी १ व्यक्तीचे कोरोना तपासणी आहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या ३४ नमुन्यांपैकी १ पॉजिटिव्ह ६आणि ३३ निगेटीव्ह आले आहेत. एकूण कोरोना पॉजिटिव्ह संख्या २४३ झाली आहे.