सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ५२ मि.मी. पाऊस…

95
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०७: गेल्या चोवीस तासाक सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ५२मि.मी जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी ३७.६ मि.मी पाऊस झाला असून आजपर्यंत सरासरी एकूण १६००.८२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 33 (1506), सावंतवाडी – 52 (1695), वेंगुर्ला – 28.80 (1672.60), कुडाळ – 44 (1453), मालवण – 22 (2074), कणकवली – 45 (1482), देवगड – 30 (1436), वैभववाडी – 46 (1488) असा पाऊस झाला आहे.
आजपर्यंत मालवण तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 74 मि.मी पाऊस झाला असून सर्वात कमी पाऊस देवगड तालुक्यात 1 हजार 436 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या एकूण सरासरी पावसाचा विचार करता आतापर्यंत 39.56 टक्के पाऊस झाला आहे.