सिंधुदुर्गात आणखी १० जण कोरोना मुक्त….

312
2
Google search engine
Google search engine

 

डॉ. धनंजय चाकूरकर; सक्रीय रुग्णांची संख्या ४३….

सिंधुदुर्गनगरी,ता.०९: आणखी १० रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरना मुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २०१ झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ४३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.