खांबाळे येथे यांत्रिक पध्दतीने भात लागवड प्रात्यक्षिक…

210
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,०९:  खांबाळे येथे कृषी विभागामार्फत भात शेती लागवडीचे यांत्रिक पध्दतीने सिने दिग्दर्शक दिपक कदम यांच्या शेतात प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी पं. स. सदस्य मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, गावातील शेतकरी, मंडळ कृषी अधिकारी श्री. कांबळे, कृषी पर्यवेक्षक श्री. साखरकर, कृषी सेविका श्रीमती भुजंग, कृषी संशोधन केंद्र फोंडाघाटचे अॉपरेटर श्री. भागवत, विनायक पाटील यांनी भात लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.