दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ३४ मी.मी. पाऊस…

57
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,१०: गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ३४ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी १६.७५  मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी ३१३४.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  ३४ (३२०१), सावंतवाडी १६  (३३७३), वेंगुर्ला ०८ (३०३६.८), कुडाळ २७ (३०१३), मालवण ११ (३९९९), कणकवली १८ (२८१३), देवगड ०८ (२७७३), वैभववाडी  १२ (२८६९), असा पाऊस झाला आहे.