सिंधुदुर्गात आज आणखीन २३ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह…

3693
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता. १६ : आज जिल्ह्यात २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात कणकवली तालुक्यातील १५, वैभववाडी तालुक्यातील ४, सावंतवाडी तालुक्यातील २, मालवण तालुक्यातील १, कुडाळ- तेंडोली येथील १ रुग्णाचा समावेश आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.