जिल्ह्यात सरासरी २३.७५० मि.मी. पावसाची नोंद…

90
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२६: गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात १९०.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी २३.७५० मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण ४५७४.४१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ३६.०० (४८४७.००), सावंतवाडी ८.०० (५०१२.६०), वेंगुर्ला ३.०० (४४३४.२०), कुडाळ ४९.०० (४४४१.५५), मालवण ७.०० (५६३१.००), कणकवली ४४.०० (४१४९.००), देवगड १९.०० (३७०४.००), वैभववाडी  २४.०० (४३७६), असा पाऊस झाला आहे.