कुडाळ येथील प्रसिद्ध व्यापारी आबा शिरसाट यांचे निधन…

853
2
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.२८: येथील ज्येष्ठ समाजसेवक आणि आणि प्रसिद्ध व्यापारी आबा शिरसाट यांचे रात्री उशिरा निधन झाले.त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व हॉटेल व्यवसायिक श्रीराम शिरसाट यांचे ते वडील होतं.दरम्यान त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,सुना,नातवंडे,पुतणे,असा परिवार आहे.