मटका स्विकाल्याप्रकरणी आरोंद्यात एकावर कारवाई…

266
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसात गुन्हा दाखल; १ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

सावंतवाडी ता.१३: मटका स्विकाल्याप्रकरणी आरोंदा-जेठी येथे आज एकावर कारवाई करण्यात आली आहे.फ्रान्सिस पीटर गोन्साल्विस (रा.तळवणे-मळवाडी),असे त्याचे नाव आहे दरम्यान यात १ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई आरोंदा दूरक्षेत्रचे पोलीस प्रदीप नाईक व त्यांच्या टीम कडून आज सकाळच्या सुमारास करण्यात आली. त्यानुसार याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे