वेंगुर्ला तालुक्यात ५ जण कोरोना पॉझिटिव्ह…

568
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.२१: तालुक्यात दोन दिवसात आलेल्या रिपोर्ट नुसार एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
तालुक्यात काल शिरोडा येथे ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. तर आज दोन पॉझिटिव्ह सापडले. त्यात शिरोडा येथे १ रुग्ण आणि वेंगुर्ला शहर येथे १ रुग्ण आढळला आहे.