कणकवलीत नागरिकांसोबत पत्रकारांचेही सहकार्य लाभले….

191
2
Google search engine
Google search engine

शिवाजी कोळी ; बदलीनंतर नागरिक व पत्रकारांकडून सत्कार…

कणकवली, ता.२ : तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना नागरिकांसोबत, पत्रकारांचेही चांगले सहकार्य लाभले, अशा भावना सत्काराप्रसंगी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी व्यक्त केल्या. कणकवली येथे पत्रकारांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांची सागरी सुरक्षा पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार अजित सावंत, चंद्रशेखर तांबट,स्वप्नील वरवडेकर,ओमकार ढवण आदी उपस्थित होते.