वेंगुर्ला ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या नूतन वस्तूचा भूमीपूजन सोहळा संप्पन्न

161
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.०३: ब्रम्हकुमारी विद्यालय माणिक चौक वेंगुर्ला या विद्यालयाच्या नूतन वस्तूचा भूमीपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.
या भूमिपूजन कार्यक्रमाला वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उद्योजग रघुवीर मंत्री, पुष्कराज कोले, पणजी येथील ब्रम्हकुमारीजच्या सुरेखा बेहेन, नीता बेहेन, शिरोडा येथील राजलक्ष्मी माताजी, सावंतवाडी च्या कांचन दीदी, वेंगुर्लेच्या वंदना बेहेन तसेच डॉ. प्रसाद साळगावकर, भूषण पेठे, शुभभाई, गोकुळ स्वीटमार्ट चे श्री. प्रजापती, श्री पालेकर, रमेश धोंड आदी उपस्थित होते.
विद्यालयाची नूतन वास्तू लवकरच उभी रहाणार आहे.